Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

वडगाव शहरातील विविध विकास कामांसाठी १ कोटी १० लाख निधी खासदार श्रीरंग बारणे यांच्या फंडातून मंजूर

Responsive Ad Here

 वडगाव मावळ, ता०९: येथील वडगाव शहरातील विविध प्रभागातील विकास कामांसाठी वडगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या पाठपुराव्याने खासदार फंडातून १ कोटी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. 

          मंजूर झालेल्या निधीतून 

वडगाव शहरातील नगरपंचायत प्रभाग क्रमांक अनुक्रमे २,९,११,१२,१३,१४,१५, १६ आणि नगरपंचायत प्रभाग क्रमांक १७ या प्रभागांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी  निधी मंजूर झालेला आहे. 


शहरातील विकास कामांना जलद गतीने सुरुवात होणार आहे असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सांगितले.