Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

बुधवारपासुन वडगाव येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला प्रारंभ

Responsive Ad Here

 


वडगाव मावळ ता.१०: येथील श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त वडगाव येथील दत्त मंदिरात श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित यांच्यामार्फत  अखंड नाम यज्ञ सप्ताह बुधवार १२ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान होणार आहे.



      या सप्ताह काळात श्रीमद गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण, यज्ञाद्वारे विविध देवदेवतांची अतिउच्च सेवा , श्री गणेश याग, श्री चंडीयाग, श्री रुद्र याग, श्री दत्त  इत्यादी सेवा होणार आहेत.

 

            त्याचप्रमाणे सप्ताह काळामध्ये प्रहार सेवा, भूपाळी आरती आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत तरी सर्व वडगाव नागरिकांनी याचा लाभ घ्या.