Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

वडगाव मध्ये श्री स्वामी समर्थ प्रगट दिन उत्साहात साजरा

Responsive Ad Here


 वडगाव मावळ ता.२३: येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सत्संगात श्री स्वामी समर्थ प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने जनसमुदाय उपस्थित होते  यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. औदुंबर प्रदक्षिणा,  यज्ञ याग, स्वामी चरित्र वाचन ,आरती, विविध सेवा करण्यात आल्या यावेळी चापगावकर गुरुजींनी विविध मार्गदर्शन केले.