Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटीची आढावा बैठक संपन्न

Responsive Ad Here

 



वडगाव मावळ, ता. 01: आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटी  यांची आढावा बैठक संपन्न झाली बैठकी मध्ये आंदर मावळ मधील विविध गावे, वाड्या- वस्त्या मधील विकासकामे तसेच पुढील निवडणूका पक्ष बांधणी या संदर्भात चर्चा करण्यात आल्या. यावेळी नव निर्वाचित आंदर मावळ अध्यक्ष प्रशांत जाधव यांचा राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल शिंदे व सर्व पदाधीकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

          यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुका अध्यक्ष  गणेश खांडगे ,ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष  तानाजी पडवळ, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष  नारायण ठाकर, देवाभाऊ गायकवाड , जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे , रोहिदास धनवे , राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रवक्ते  राज खांडभोर, किसान सेलचे अध्यक्ष  दिगंबर अगीवले चेअरमन  प्रकाश पवार , अध्यक्ष मराठी पत्रकार संघ मावळ तालुका रामदास वाडेकर, काळुराम  मालपोटे, सरपंच तुकाराम जाधव,सरपंच लहु वाडेकर,  सरपंच   तुकाराम  असवले ,  सरपंच  उत्तम शिंदे, मा. सरपंच  बळीराम भोईरकर,चेअरमन  मारूती असवले ,  सरपंच श्री.शेखर मालपोटे .  सचिन  असवले,  चेअरमन रोशन  पिंगळे, ट्रायबल फोरम अध्यक्ष  विक्रम   हेमाडे, किवळे अध्यक्ष  अजय पिचड आंदर मावळ राष्ट्रवादी पश्चिम विभाग अध्यक्ष  भरत लष्करी आदी उपस्थित होते.